तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी

 नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी
 -छान. गझल आवडली. "प्रशांत"विषयी मानसशी सहमत.