नामी विलास जी आपले लेखन वाचनात आले.
डॉ. विजय बेडेकरांच्या शोध अंधश्रद्धेचा पुस्तकाचा उल्लेख गोडबाबांच्या संदर्भात आला आहे.शेवटी ते पुस्तक आपल्याला मिळाले काय
माझ्या माहितीप्रमाणे डॉ. प.वि. वर्तकांनी गोडबाबा यांचा शास्त्रीय प्रयोग पुण्यात केला होता. त्याचा पुरावा त्यांनी सादर केला होता.
आपला परिचय करुन घ्यायला आवडेल. माझा मो नं ९८८१९०१०४९ असा आहे.