हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काय सांगू आजचा दिवस कसा गेला ते!!! आज अप्सरा काय दिसत होती. ती इतकी छान आहे ना! आज माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. एकतर ती इतकी गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. आणि आज तीचा तो गुलाबी रंगाचा ड्रेस. तिला पाहून आज दिवसभर मला तिच्याशी काहीच बोलता नाही आले. खरंच ती इतकी सुंदर दिसत होती ना! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज खूप, खूप डब्बा. नाही खरंच, काल कुठून बुद्धी सुचली आणि केस कापायला गेलो अस झालं. आता मी म्हणजे ‘टकलू हैवान’. त्यात कालही गाढवपणा घडला. काल ती दुपारी माझ्याकडे बघून हसत जात होती. आणि मी तिला पाहून न पाहिल्याप्रमाणे केले. तिचे ते ...
पुढे वाचा. : सौंदर्याची देवी