चिंतामणी जोग,
त्या खेळाडूचे नाव बरोबर लिहिलेले आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याने काही वर्ष क्रिकेटवर पुस्तके लिहिली आणि समीक्षक म्हणून पण काम केले.
हा दुवा बघा.
दुवा क्र. १