स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
जिथे जिथे [ठपाक] असा आवाज लिहिला आहे तो मी मनातल्या मनात कपाळावर मारेलेला हाताचा आवाज आहे.
कोकण रेल्वेच्या प्रवासात जसे बोगदे येतात तशी असंख्य कंसातली वाक्ये इथे येतील. बरंच काही सांगण्याचा जो लोक "घाट" घालतात त्याला कंसातली वाक्ये हा एक "बायपास" आहे असे मला वाटते.मी तेव्हा मुंबईत नोकरी करत होतो आणि आमचे ’तात’ सांगलीहून बदली होऊन पनवेल नावाच्या टुमदार (?!) गावी दिपोटी म्हणून रुजू झाले होते. तात माता आणि मी तिघांनाही कुठेतरी फिरायला जायचे मनात होते पण बरेच दिवस तो योग येत नव्हता. शेवटी महिन्याभराच्या प्लॅनींग नंतर दीड दिवसाच्या ...
पुढे वाचा. : पनवेल ते अलिबाग