साक्ष+आकार ही फोड चुकीची आहे ती साक्षात् + कार (त चा पाय मोडलेला) अशी हवी. बाकी साक्षात्कार होण्याचे भाग्य मला लाभले नाही त्यामुळे तो म्हणजे काय सांगणे अवघड.