आकाराचा साक्षी होणं म्हणजे साक्षात्कार असं ही म्हणता येईल. शब्दाचा विग्रह जमला नाही तरी हरकत नाही तुम्हाला मनोमन अर्थ काय भावतो ते बघा.  त्या अर्थानी शांत वाटतं का ते बघा, शब्द निर्देश आहे, अर्थ स्वतःप्रत आणतो.

मला ही संस्कृत शब्दांचे विग्रह माझ्या मित्राच्या वडिलांना विचारायला लागतात (ते जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशीप विनर आहेत) पण माझा अर्थ जाम पक्का आहे!

संजय