ध्रुवपदातील दुसरी ओळ
किसीको बेवजह आ आ के तडपाया नहीं करते
अशी असावी असे वाटते. मी ध्रुवपदाचे भाषांतर आज वाचले त्यामुळे यापूर्वी प्रतिसाद देऊ शकले नाही. क्षमस्व. बेवफा आ आ के याचा अर्थ काय असेल?