मलाही बेवजह असावे असे वाटले होते, पण गाणे ऐकले तेव्हा ते बेवफा असेच आहे हे कळले. बहुतेक बेवफा हे त्या वाक्यातील संबोधन असावे.