मीराताई, वरदाताई
किसीको बेवफा आआके
अशी ओळ मी इंटर्नेटवर ऐकली आणि वाचली म्हणून मी तसे भाषांतर केले.
बेवफा म्हणजे अप्रामाणिक किंवा निष्ठा नसणारा असा मला माहीत होता. पण इथे फसवणारा - फसवून ये - येऊन असे जास्त योग्य वाटले.
बेवजह असले तर
कुणा निष्कारणे ये - येत तळमळवायचे नसते
किंवा
कुणा निष्कारणे येऊन तळमळवायचे नसते
असे भाषांतर करता येईल.
असाच लोभ असू द्या.
धन्यवाद.