दूध आणि पाणी की ताक घालतात? माझी आत्येबहिण ताक घालते. असे तिने सांगितलेले आठवते. ते छान लागतात. मी खाल्ले आहेत आणि केलेलेही आहेत. आता दूध आणि पाण्याचेही करून बघते. छानच लागतील बहुतेक.