स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
मला अमेरिकेतले सर्वात जास्त जे काही आवडले असेल ते म्हणजे इथले कायदे आणि त्याची अंमलबजावणी. इथले रस्ते स्वच्छ व गुळगुळीत तर असतातच शिवाय ठरवून दिलेल्या स्पीड लिमिट मध्ये कार चालवावी लागते. काही वेळा अति स्पीड गेला तर पोलीस येतो लगेच भोंगा वाजवत.
रस्त्याने जर पोलीसांची कार जात असेल तर त्यावेळी रस्त्यावरून सगळे कसे शहाण्या मुलाप्रमाणे जातात स्पीड लिमिट मध्ये. सिग्नल तोडला तर तुमच्या घरी लगेच तिकीट येते. बरेच गुन्हे तुमच्या नावावर झाले किंवा ऍक्सीडेंट केसेस तुमच्या नावावर असतील तर किंवा अश्या बऱ्याच कारणांसाठी तुमचा कारचा विमा ...
पुढे वाचा. : मी अनुभवलेली अमेरिका (४)