गणपती बाप्पा मोरया!! अमेरिकेत असतेस तु ओके.... हं नारळ खवायला विळी सारखे दुसरे काही नाही अगदी खरे!!
मी हि अनेकदा फ्रोजन नारळ वापरते अलिकडे... आता फ्रोजन ला कुठली आली चव ताज्या नारळाचि.. चालायच गं! तसे एवढेहि वाईट नसतो तो चव....
आणि हो प्रमाण वरती दिले आहे. आणि आता कशी करायची हे हि मला कळाले. मी आता करेन ..
आनन्द झाला. धन्यवाद ताई.