सुचरिता ...दुध अर्धी  ते पाउण वाटी घे बाकी कोमट पाणी थोडं थोडं घालून घट्ट कणिक मळ. कणिक घट्ट मळायची हे लक्शात मात्र असू देत.

मैफल जि तुम्ही दुध पाणी घालून करून बघा ..मी निम्मे ताक घालून  व निम्मे दुध पाणी घालून करून पाहेन नेक्स्ट टाईम जेव्हा करेन तेव्हा.