बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

करवसुली हे प्रत्येक देशाचे उत्पन्नाचे मोठे साधन असते. त्यामुळे कर भरणारा प्रत्येक माणूस कर योजनेकडे साशंक नजरेने पाहत असतो. करापोटी, उत्पन्नातला बराचसा भाग कापून गेल्यामुळे प्रामाणिक करदाता नाराज असतो. कर भरूनसुद्धा सरकार योग्य सवलती पुरवत नाही अशी त्याची तक्रार असते. करयोजना सरळ आणि सोपी ...
पुढे वाचा. : कर देण्याची प्रवृत्ती