तु ऽ झे सुर आणि माझे गीत
दोन्ही मिळुन पूर्ण होईल प्रीत

(हृदयस्पंदने व्यापुनी राहसी, आ आ आ आ
विचारांतही तूच तू राहसी) /- २
दुनियेच्या जत्रेत लाखो, परी आ आ आ आ
दुनियेच्या जत्रेत लाखो, परी ।
रुचसी मनाला, हृदी राहसी
मी रे प्रिया तव, तू माझी प्रीत ॥ १ ॥

(विसरून मला जर का जाशील तू, आ आ आ आ
मजपासूनी लांब जाशील जर तू) /- २
प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी, आ आ आ आ
प्रेमात माझ्या आहे शक्ती अशी ।
की ओढीने परत येशील तू
पाहा आपली मग, होईल जीत ॥ २ ॥

टवाळ, सूचनेतूनही ईप्सित बदल घडत असतील तर काय वाईट आहे?

चांगलेच आहे की. धन्यवाद!

शुद्धलेखनचिकित्सा नको तिथे सारखी ढवळाढवळ करते आहे. काय बर उपाय करावा?