आहे. आपले स्वागत! मीराशी सहमत. उद्द्या डॉ विश्वास मेहेंदळे ह्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर - प्रतिमा आणि वास्तव व्याख्यानाला जायचे म्हणून शिर्षक वाचून मुद्दाम आधी वाचला. उत्तम लेख. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.