त्+आ=दा, उदाहरणार्थ चित्+आनंद = चिदानंद
म्हणून साक्षात्+आकार = साक्षादाकार होईल.
तुम्हाला नाहीतरी भावार्थच लक्षात घ्यायचा आहे. मग उगाच चुकीचे संधीविग्रह कशाला करत बसायचे?