ध्रुवपदाचे भाषांतर :
सुर हे तुझे अन् माझे गीत
भेटून दोघे - होईल प्रीत१
१. याला अनेक पर्याय सुचले. दोन्ही मिळुनी होईल प्रीत, दोघे मिळुनी होईल प्रीत वगैरे. आणखीही शक्य आहेत. मूळ अर्थाशी मला हे जास्त योग्य वाटले.
इतर सदस्यांनी दिलेली भाषांतरे :
मिलिंद फणसे :
सुर हे तुझे अन माझे गीत
ह्यांचे मीलन फुलविल प्रीत / ह्यांचा संगम फुलविल प्रीत
नरेंद्र गोळेः
तुझे सुर आणि माझे गीत ।
दोन्ही मिळून पूर्ण होईल प्रीत
विदेश :
स्वर ते तुझे अन माझे गीत
दोहोतुनी साकारेल प्रीत
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावेत. आधीच आभार.