विग्रह सांगण्यासाठी "साक्षात्कार" ही संधी नसावी. तर "बळाचा वापर" या अर्थी "बलात्कार" या प्रकारचा तो शब्द असावा. असे आणखी शब्द आहेत काय?
विनायक