'त्कार' असा शब्द मोल्स्वर्थ शब्दकोशात शोधल्यावरसत्कार , चमत्कार, चीत्कार, टणत्कार, धूत्कार, फडत्कार, फूत्कार, बलात्कार, बाह्यात्कार, विशेषात्कार, सूत्कार असे काही शब्द मिळाले.कदाचित संस्कृत शब्दकोशांत आणखी मिळतील, असे वाटते.