नाही हिला नृपाश्रय म्हणुनी नका ही म्हणूं दशा आली
काय सहाशे वर्षे वाढ हिची त्याविना नसे झाली?

मराठीविषयक कविता अतिशय आवडली.  धन्यवाद. नेहमीप्रमाणे लेख उत्तम.