सर्व प्रतिसादकांचा आणि वाचकांचा मनापासून आभारी आहे.मानस आणि मिलिंदराव, काही ठिकाणी शब्दक्रम नक्कीच बदलता येईल. ही गझल जवळपास २ वर्षांपासून रखडलेली होती.