लेख आवडला. वास्तवाच खर वर्णन चांगलं घडवलं आहे. खरोखरीच बस प्रवास
म्हंटला की माझ्या अंगावरही काटा येतो. अगदी रिझर्वेशन केलं असलं तरी. बस प्रवासातही रेल्वेप्रमाणे काहीही घडू शकतं.
वेळेवर बस येणं , रांगेने आत शिरणं , बसायला जागा मिळणं, थांब्यावर बस थांबणं, आणि कंडक्टरनि सुटे पैसे न मागणं या
सर्व गोष्टी तशाच घडणं फार कठीण आहे. पु., ले शु.