सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

(टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार शशिकांत सांडभोर यांनी मतदारांना केलेले आवाहन...) 

मी शशिकांत सांडभोर.
मी एक साधा रस्त्यावरचा पत्रकार. तुमच्यातलाच एक. गेली बारा तेरा वर्षं हातात बूम घेऊन मोठ्या आवडीनं धावतोय.
मी टेलिविजन जर्नालिस्ट असोसिएशन म्हणजे आपल्या TVJA च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवतोय. आपण सगळ्यांनी मोठ्या आपुलकीनं उभी केलेली ही संघटना. पण मूठभरांच्या मक्तेदारीने आणि त्यांनीच आपापसात केलेल्या चिखलफेकीने आपली TVJA ...
पुढे वाचा. : टीव्हीजेए अध्यक्षपद निवडणूक - आवाहनपत्र