कविता आवडली. मी दोन तीन दिवसांपासून मनोगतवर आलो आहे. ही साईट मला याअगोदर कां कुणी सुचवली नाही याचे वाईट वाटले. पहिली ओळ वाचूनच संपूर्ण कविता वाचावीशी वाटली . मी कविता करीत नाही पन थोडे गद्य लिहितो. मनोगतवर "दर्शन एका वास्तूचे! " या लेखाने मी श्रीगणेशा केला आहे. कृपया वाचून पाहावा
शशिकान्तराव