वृकोदर, आपले म्हणणे बरोबर. भयंकर शब्दाचा वापर मलाही इंग्रजाळलेला वापर वाटतो. अशक्यचा वापरही आजकाल अशक्य असा झाला आहे.

भीमसेननी त्या बैठकीत दरबारी काय गायला. अगदी अशक्य रे. किंवा अशक्य सुंदर मुलगी आहे. असे अशक्यच काही अशक्य वापर आजकाल शोभिवंत झाले झाले आहेत.

चित्तरंजन