खरं आहे. अवधूत गुप्ते हा वावदूकपणा करून चीप लोकप्रियता मिळवू पाहाणारा (पण चांगला गायक) परीक्षक सुट्टीवर गेला ही जमेची बाजू. तो तर उघड उघड एखाद्याला वाजवीपेक्षा जास्त डोक्यावर घेत असे.