बे-लरज़िश-ए-पा मस्त हो उन आँखो से पी कर
यूँ मुहतसीब-ए-शहर को हैरान किया जाए
- ह्या शेराचा तुम्ही विषद केलेला अर्थ पटला नाही.
बे-लरज़िश-ए-पा मस्त हो उन आँखो से पी कर
म्हणजे आपण साकीच्या शराबी डोळ्यांतील मद्य प्राशन करून पाय न लटपटू न देता धुंद होऊया व अशा प्रकारे त्या मुहतसिबास हैराण करुया, वैतागवुया.
बाकी रसास्वाद मस्त.