"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

उमेश टेबलावर पडलेल्या अर्धवट खाल्लेल्या डिशेसकडे आणि अर्धवट प्यायलेल्या चहांकडे बघत होता. त्याला स्वतःमध्ये एक विचित्र पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटत होती. त्याची तंद्री भंग पावली ती, 'बिल आणू का?' हे विचारायला आलेल्या वेटरमुळे. त्यानं एकदम वर बघितलं. 'हं' एव्हढं म्हणून तो पाकिट काढू लागला. बिल देऊन उमेश बाहेर पडला आणि पलिकडच्या फुटपाथला लावलेल्या आपल्या स्कोडा ऑक्टेव्हियाकडे जाऊ लागला. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शनिवारची रात्र. शहराचा तो बर्‍यापैकी मध्यवर्ती आणि उच्चभ्रू भाग झगमगाटानं न्हाऊन निघाला होता. ती बदनाम वस्ती नव्हती, पण ...
पुढे वाचा. : आय लव्ह हेट स्टोरीज - पूर्वार्ध