नमस्कार,
मला हे ह्या चर्चेत कुठून बसते ते ठाऊक नाही. पण "काही शब्द कुठून, कसे आणि केंव्हा आले?" असे वाक्य प्रस्तावनेत आहेत म्हणून ही एक शंका...
मुंबईतील बहुतेक सर्वच स्टेशनांची नावे नक्की कुठून आलीत ? व त्यांचा अर्थ नक्की काय ? ह्या बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का ? उदा : मालाड, माहिम, वसई, विरार, माटुंगा, बोरिवली, भांडूप, विक्रोळी व असेच इतरही. ह्यापैकी एकाही स्टेशनाच्या नावाचा अर्थ मला माहित नाहीये. चर्चेत कुणी सांगितला तर बरे होईल. तेवठीच ज्ञानात भर.
मयुरेश वैद्य.