!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
बोळक्या मधे लुकलुकलेला तुझा पहिला दात..आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा तोंडी मऊ भात..आई म्हणण्याआधी सुध्दा तु म्हणली होतीस बाबा..रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा तु ताबा..लुटुलुटु उभे रहात टाकलसं पाऊल पहिलं..दुरच पहात राहिलो फक्त.....जवळ पहायचचं राहिल....असा गेलो बाळा आता पुरा अडकुन....हल्ली तुला पहातो मी झोपेत दुरुन..असा कसा बाबा देव लेकराला देतो..लवकर जातो अन उशीराने येतो..बालपण गेले तुझे ,तुझे ...
पुढे वाचा. : दाटुन कंठ येतो !!