मयुरेशराव,
मुंबईतील स्थानांच्या नावांची खूप चांगली माहिती पेठकरांनी मुंबईतील कांही स्थळां येथे दिली आहे. ह्याविषयाची चर्चा नाम महात्म्य : एक वेगळा विषय येथे करता येईल असे वाटते.
आपला(संदर्भक) प्रवासी