समाज जिवनाची क्रय शक्तीचा ऱ्हास केला ह्या दुरदर्शनने असे म्हटले तर वावग ठरू नये. मनोरंजन ते कीती त्यालाही काही मर्यादा हव्यातच ना!
कृष्णधवल काळात एका विशिष्ट वारी विशिष्ट कार्यक्रम प्रसारीत होत असत, चित्रपट दाखविण्याला देखिल आठवड्यातून दोनदा अश्या मर्यादा होत्या, शिवाय सेन्सार नावाची वस्तू देखिल अस्तित्वात होती आता चक्क अजिर्ण होईल इतपर मनोरंजनाचा भडिमार झाला आहे.
एक ना एक दिवस हे थांबेल अशी फक्त आशा करायला काय हरकत. बातम्या म्हणजे तर कहरच झाला आहे. एखादी घटना २४ तास दाखवून तर कळस करतात. तेंव्हा हे कुठ तरी थांबायला हव. लीहण्यासारख खुप काही आहे एक लेखच होऊ शकतो असो...
आता कुठ तरी थांबवा, बस्स!.