डॉक्टरसाहेब आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये हा लेख आवडला. सर्वांच्याच
हिताचा विषय आपण निवडला आहे. तसा हा विषय संवेदनाशील आहे. सहसा झोप न  लागण्याकडे माणूस लक्ष
देत नाही. तवढे ते गंभीरपणे धेत नाही.  आपण या विषयावर अधिक माहिती   दिलीत तरी चालेल. आभार. पु. ले. शू.