हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा मारला की त्याला दोन ठोसे द्यायचे’ अस सांगितले.
मग काय पाचवीत माझी शाळेत नवीन चीड ‘हेमामालिनी’. मग मी चिडवणांर्याशी नेहमीप्रमाणे हाणामारी. मग त्यावेळी ...
पुढे वाचा. : चीड