मला या शीर्षकातला यात हा शब्दप्रयोग कुठुन आला हे जाणुन घ्यायचेय. अलिकडेच हा शब्दप्रयोग जास्त वाचनात येतोय. पुर्वी करु या. जाऊ या असेच शब्दप्रयोग केले जात. माझ्या बोलण्यात आणि लेखनातहि हा शब्द अजुनहि मी वापरत नाही.
कुणी सांगु शकेल का ?