की ह्यापुढे बस स्टॉप वर थांबून कोणीही जरी लिफ्ट मागितली.. तरी जमेल तेव्हा त्याला लिफ्ट द्यायची...!! किमान एका माणसाला ह्या त्रासातून तेवढ्यापुरते मुक्त केल्याचे पुण्य तरी लाभेल...

--

लेख आवडला