डॉ. साहेब,
आपण वरती नॉनरेम झोपेच्या पायऱ्या पातळी १,२,३,४ वर्णिल्या आहेत. त्यात ४ च्या पुढे एकदम परब्रह्म समाधी असा झोप उडवणारा उल्लेख केला आहे.
१) झोपे मध्ये येणारे मृत्यू (काही मृत्यू) हे असे केवळ पराकोटीच्या झोपेमुळे येउ शकतात का ?
२) काही कारणाने जर मरता मरता झोपमोड झाली, तर मरण टळते का?
३) औषधे न घेता, टप्प्याटप्प्याने नॉनरेम झोपेचा कालवधी वाढवता येतो का (अर्थात त्यात मरण येणार नसेल तरच
).
४) नॉनरेम झोपेचे प्रमाण वाढले तर एकुण झोप कमी होऊ (पुरू) शकते का?