मनोगतवर आल्यामुळे  "साम्राज्य हादरवणारे वक्तव्य" हा सर्वसाक्षी यांचा जुना लेख व त्यावरील चर्चा वाचायला मिळाली. सर्वसाक्षी यांनी एक अप्रतीम लेख लिहिला आहे."पोपटपंची" शब्दापेक्षा भयंकर शब्द सावरकर निंदकांनी( बहुतेक सर्व गांधिजींचे अनुयायी)  कोठलीही शहानिशा न करता सावरकरांसंबंधी वापरले आहेत. एक काळ असा होता कि कोणीही सावरकरांबद्दल कांहीही बोलावे/लिहावे. आजही ते चालूच आहे.