शेवटच्या कड्व्यातील पहिल्या दोन ओळींची अदलाबदल जणिवपुर्वक केली आहे का?

वा राजाभाऊ, नेमके ओळखलेत/पकडलेत! आधी बरोबर उत्तराबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

त्याचे असे झाले आधी ओळींचा क्रम बरोबर ठेवून काहीतरी वेगळे भाषांतर केलेले होते. पण त्यात पहिल्या ओळीत 'जर' हा शब्द घालता आला नव्हता. त्यामुळे ती ओळ पहिली लिहून चांगले वाटले नाही. म्हणून क्रम बदलला. पण नंतर भाषांतर बदलले आणि दोन्ही ओळीत 'जर' शब्द घालता आला. खरे तर आता पहिल्यासारख्या ओळी करायला हव्या होत्या पण ते राहिले.  

क्षमस्व.