आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


एक खोली. मध्यम आकाराची. फार मोठी नाही, पण आठ टेबलं, अन् अर्थातच आठ खुर्च्या ठीकठाक राहतील अशी. इन्टीरिअर कॉर्पोरेट सेट अप मधे शोभण्याजोगं. अंतराअंतरावर पुढे आलेले खांब, त्यावर लॅम्प शेड्स. भिंतीवर आडव्या पट्ट्या. पूर्ण खोलीचा रंग करडा. छतावर स्प्रिन्कलर्स, खोलीच्या मध्यभागी जमिनीवरून जाणारा एक ड्रेन. खोलीतल्या आठ टेबलांवर कॅन्डीडेट १ ते ८ यांच्यासाठी प्रश्नपत्रिका ठेवलेल्या. या प्रश्नपत्रिकांवर थेट प्रकाशझोत टाकणारे स्पॉटलाईट्स. टेबलांसमोरच्या भिंतीवर एक मोठा स्क्रीन किंवा काच. त्याखाली एक डिजीटल टायमर. आणि हो, खोलीतली प्रत्येक हालचाल ...
पुढे वाचा. : एक्झाम- एक खोली आणि आठ पात्रं