व्यक्तिगत वगैरे नव्हे..... पण हिंसा त्यागणे ... किंवा एखाद्या दोषावर विजय मिळविण्यासाठी तो दोष आधी जडवून घ्यावा लागला ही बाब माझ्या मनात सलतेय हे ध्वनित करायचे आहे मला ह्या शेरातून..... जर तसे होत नसेल तर मी अपुरा पडलो असे वाटते....

हिंसा/हिंसक हे एक उदाहरण आहे......  

गंगाधरजी, भूषणराव, मिलन जी... आपले शतशः धन्यवाद..