तिचे सर्वस्व देणेही अखेरी व्यर्थ ठरते
नदीचा लोप होतो, गोड सागर होत नाही
ही द्विपदी फार आवडली. गझलही चांगली झाली आहे.