वा चांगली गझल. खालील शेर फार आवडले.

मी नांगरले हृदयांत पुन्हा
पाऊसखुणा डोळ्यांत पुन्हा..!

पोचेन कसा मी मुक्कामी?
मी वाटांच्या प्रेमांत पुन्हा..!

होतात वार ह्या शब्दांनी
अन सांत्वनही शब्दांत पुन्हा..!