का नको त्याला मला मोठे म्हणावे लागले?
फ़ासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले

 मथळा आवडला. भावना अगदी छान पोचत आहेत.