पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
कटरा येथील माता वैष्णोदेवी महाराष्ट्रात जे महत्व साडेतीन शक्तीपीठांना आहे, तेच महत्व जम्मू-काश्मीरमधील कटरा जिल्ह्यात असलेल्या माता वैष्णोदेवीचे आहे. संपूर्ण भारतात असलेल्या निवडक देवी शक्तीपीठांमध्ये वैष्णोदेवीचा समावेश होतो. दरवर्षी लाखो भक्त ‘जय माता दी’ असा जयजयकार करत मोठय़ा श्रद्धेने वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मुख्य उद्देश ठेवून त्या अनुषंगाने आजूबाजूच्या काही निवडक ठिकाणांचे दर्शन भाविकांना घडविणाऱ्या ‘माता वैष्णोदेवी यात्रा संघा’ची यंदाची यात्रा नुकतीच पार पडली. यंदा यात्रेचे बारावे वर्ष होते. ‘ना ...