"समोर बघणं" हे आपोआप होत असत .. तुम्ही खाली बघा , नाहीतर आणि कुठे .. नोटिस करणे की बघणं आपोआप होत आहे म्हणजे डोळे उघडे असणे किंवा बंद काही फरक नाही .. (ते बघणं हे "choiceless" आहे  ) हे समजणं म्हणजे "समोर बघणं" अस मला वाटत .. बाकी संजय जास्त स्पष्ट करून सांगू शकतील ..