धन्यवाद चित्तजी,
मी मथळा आधी असा लिहिला होता.....  

का नको त्याला मला येथे भजावे लागले?
फासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले

अलामत भंगू नये म्हणून मग तो बदलला.... असो..

पुनश्च धन्यवाद.