P A R Blog येथे हे वाचायला मिळाले:
मुलांनी हुबेहूब चित्रे काढण्यास शिकावे म्हणून हल्ली लहानपणीच त्यांना खास शिकवण्या लावल्या जातात. हे योग्य आहे का? की मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निरर्थक चित्रे काढू द्यावीत?
पालकांनी (आणि शिक्षकांनीही) हे समजून घ्यायला हवे की चित्रकला म्हणजे शारीरिक कसरत किंवा कौशल्य (कारागिरी) नव्हे. आत्मप्रकटीकरणाची ती एक पद्धत असून तिचे स्वतःचे असे तर्कशास्त्र आहे. संशोधकांनी मुलांच्या चित्रांमधून अर्थ शोधण्याचे प्रयत्न अनेक अंगांनी केलेले आहेत. पण शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांच्या चित्रातून अर्थ शोधणे किंवा त्यांना निरर्थक म्हणणे ...
पुढे वाचा. : मुलांनी काढलेली चित्रे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -